In the world of Butterflies फुलपाखरांच्या विश्वात

Almost each of us has at least one or more hobbies that he / she nurtures.

During early summer months this year, ‘Wayam’ magazine had called for articles from children about their hobbies. Out of 150 entries 18 were selected. In this our 10 year old son Atharva’s article is also selected and published.

He is studying in 5th Std (Marathi medium) at A. G. High School, Dapoli. He wrote about his hobby of identifying & sketching butterflies. This is published in August 2015 issue of ‘Wayam’ Magazine – Marathi magazine for children.

आपल्यातील प्रत्येकजण काही ना काही प्रकारचे छंद जोपासत असतो.

‘वयम्’ हे किशोरवयीन मुलांचं मासिक आहे. या मासिकाने मुलांना त्यांच्या छंदाबद्दल लिहिण्याचे आवाहन केले होते. या छंद स्पर्धेत १५० पैकी १८ लेख बक्षिसपात्र म्हणून निवडले गेले. त्यात अथर्वच्या लेखाची निवड झाली. हा लेख ऑगस्ट २०१५ च्या अंकात प्रकाशित झाला आहे. आमचा मुलगा अथर्व, ए. जी. हायस्कूल दापोली (मराठी माध्यम) येथे इयत्ता पाचवीत शिकत आहे.

Atharva's article as published in August 2015 issue of 'Wayam' magazine
Atharva’s article as published in August 2015 issue of ‘Wayam’ magazine

His memorable moment with Mr. Isaac Kehimkar in the form of photo is also published along with his sketch of Blue Mormon Butterfly. This butterfly has been declared as ‘State Butterfly’ of Maharashtra in June 2015.

यात त्याचा श्री. आयझॅक केहीमकर यांच्याबरोबर काढलेला फोटो आणि त्याने काढून रंगवलेले ब्लू मॉरमोन फुलपाखरू हे पण छापले आहे. या फुलपाखराला जून महिन्यात (२०१५) ‘राज्य फुलपाखरू’ म्हणून घोषित केले आहे.

त्याने काढून रंगवलेली अजून काही फुलपाखरांची चित्रेही या ठिकाणी जोडली आहेत.

Common Jezebel
Common Jezebel

We are thankful to Wayam magazine for publishing his article. Of course it is published with main aspects from his complete article as per availability of space in the magazine. Hence, we have attached the complete article written by him. We have also attached some more sketches of butterflies drawn and coloured by him.

Common Sailer
Common Sailer

हा लेख प्रकाशित केल्याबद्दल ‘वयम्’ मासिकाचे आम्ही आभारी आहोत. सर्व विजेत्यांचे आम्ही अभिनंदन करतो. त्याचबरोबर ज्या सर्व मुलांनी स्वतःच्या छंदाबद्दल लिहिले त्या सर्वांचे पण अभिनंदन.

Tailed Jay
Tailed Jay

 

 

‘वयम्’ मासिकात अथर्वचा लेख जागेच्या उपलब्धतेनुसार सारांश स्वरुपात छापून आला आहे. खाली त्याने लिहिलेला संपूर्ण लेख जोडला आहे.

 

 

Page 1

 

Page 2

Page 3

———————-

For reference of readers address of the magazine:

‘Wayam’, Lab India, Vandana Co-op. Hsg. Soc., 3rd Floor, Lal Bahadur Shastri Marg, Near Vandana Cinema, Thane 400 602.

Website: www.wayam.in

आपल्या माहितीसाठी वयम मासिकाचा पत्ता :

‘वयम्’ लॅबइंडिया, वंदना को.ऑ.हौ. सोसायटी, ३ रा मजला, लाल बहादूर शास्त्री मार्ग, वंदना सिनेमाजवळ, ठाणे ४००६०२.

Angled Pierrot
Angled Pierrot